Nagpur | महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त नागपुरात बाईक रॅली | Sakal |

2022-04-11 26

Nagpur | महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त नागपुरात बाईक रॅली | Sakal |


महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त नागपुरात बाईक रॅलीचं आयोजन
या रॅलीमध्ये लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते
या बाईक रॅलीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे आणि अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती होती.


#Sakal #Nagpur #MahatmaJyotibaPhule #BirthAnniversary #BikeRally #Maharashtra #Marathinews #Marathilivenews Maharashtranews

Videos similaires